Dilip Tiwari
Thursday, 22 October 2015

सोने लुटण्याचा अन्वयार्थ

›
द स-याच्या दिवशी सोने लुटणे ऐवजी सोने वाटायला जावू, असा विचार आमचे सुधारणावादी मित्र मांडतात. मात्र ही विद्वान मंडळी लुटणे या शब्दांचा...

असुरोंके इतिहासका पुनर्लेखन जरुरी है ?

›
आ ज विजयादशमीका पावन पर्व है l असत्यपर सत्यकी जीत या बुराईपर भलाईकी मात या अधर्मपर धर्मकी जीत के आनंद स्वरूप आज रावण दहन किया जाएगा l रा...
Saturday, 3 October 2015

मातीचे आख्यान

›
मा णूस जेव्हा आईच्या गर्भात आकाराला येत असतो तेवढाच काळ तो अधांतरित असतो. जन्माला आल्यानंतर माणसाचे आणि जमिनीचे नाते घट्ट जमते. माणसाचे पा...
Saturday, 26 September 2015

टगेगिरीला ‘टॅग’

›
रा ष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्‍या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात  विविध सरकारी-सहकारी संस्थ...
Saturday, 19 September 2015

कृषि, सहकारातील अनेक बदलांचे संकेत

›
पी क वीमा योजनेत अनेक अडचणी होत्या. त्या विषयी सरकारकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकार लवकरच ‘सर्वंकश पीक वीमा’ योजना आणणार आह...

काँग्रेसमुक्त जिल्हा !

›
चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे) क धीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘...
Saturday, 22 August 2015

मूल्यनिर्धारण हाच कळीचा मुद्दा

›
ज ळगाव महानगर पालिकेवर (मनपा) कर्ज-व्याजाचा एकत्रित बोजा सुमारे ४०० कोटींचा आहे. ही देणी तात्काळ व्यवहारातून अदा करायची तर मनपासमोर...
Sunday, 2 August 2015

स्फोटापेक्षा महाभयंकर !

›
मुं बईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या खटल्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही याकूब मेमनच्या बचाव आणि समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या ‘मूठभ...
Saturday, 25 July 2015

बिनविरोधचे वारे...

›
ज ळगाव जिल्ह्यात सध्या विविध स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपातळीवरचे वातावरण तापलेले आहे. राजकि...
Saturday, 18 July 2015

‘बाहुबली’चे अभासी-वास्तव तंत्र

›
स ध्या सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांमध्ये पाच दिवसांत ३०० कोटींचा धंदा करणार्‍या आणि माध्यमांमध्ये निर्मिती विषयक तंत्राची दंतकथा बनू पाह...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.