Dilip Tiwari
Saturday, 26 September 2015

टगेगिरीला ‘टॅग’

›
रा ष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्‍या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात  विविध सरकारी-सहकारी संस्थ...
Saturday, 19 September 2015

कृषि, सहकारातील अनेक बदलांचे संकेत

›
पी क वीमा योजनेत अनेक अडचणी होत्या. त्या विषयी सरकारकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकार लवकरच ‘सर्वंकश पीक वीमा’ योजना आणणार आह...

काँग्रेसमुक्त जिल्हा !

›
चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे) क धीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘...
Saturday, 22 August 2015

मूल्यनिर्धारण हाच कळीचा मुद्दा

›
ज ळगाव महानगर पालिकेवर (मनपा) कर्ज-व्याजाचा एकत्रित बोजा सुमारे ४०० कोटींचा आहे. ही देणी तात्काळ व्यवहारातून अदा करायची तर मनपासमोर...
Sunday, 2 August 2015

स्फोटापेक्षा महाभयंकर !

›
मुं बईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या खटल्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही याकूब मेमनच्या बचाव आणि समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या ‘मूठभ...
Saturday, 25 July 2015

बिनविरोधचे वारे...

›
ज ळगाव जिल्ह्यात सध्या विविध स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपातळीवरचे वातावरण तापलेले आहे. राजकि...
Saturday, 18 July 2015

‘बाहुबली’चे अभासी-वास्तव तंत्र

›
स ध्या सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांमध्ये पाच दिवसांत ३०० कोटींचा धंदा करणार्‍या आणि माध्यमांमध्ये निर्मिती विषयक तंत्राची दंतकथा बनू पाह...

केशवस्मृती प्रतिष्ठान ‘कलेक्टीव्ह विस्डम’च्या दिशेने

›
‘स ब समाजको साथलिए आगे है बढते जाना’ हा विचार घेवून ‘जळगाव जनता सहकारी बँक’ सुरू झाली. त्यानंतर आर्थिक विकासातून समाज विकास हे तेव्हाचे स...
Saturday, 11 July 2015

गॅस सिलिंडर अनुदान नाकारावे की घ्यावे?

›
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील ‘सधन कुटुंबांना’ गॅस सिलिंडर अनुदान नाकारा आणि गरीबांपर्यंत गॅस सेवा पोहचविण्यास मदत करा, असे आवाहन...
Saturday, 4 July 2015

लोकशाहीच्या दुसर्‍या स्तंभाला चौथ्या स्तंभाचे अनावृत्त पत्र

›
ज ळगाव महानगर पालिका, जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा महसूल प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्‍न निर्माण करणारी स्थिती सध्या आहे. प...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.