Dilip Tiwari
Monday, 27 April 2015

'मधुकर’चा कलाटणी देणारा कौल

›
फै जपूर (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल कारखान्यातील सत्ताधारी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्व...
Saturday, 25 April 2015

वृत्तलेखन कार्यशाळेला लाभले "चार चाँद"

›
हम निकले साथमें और कारवाँ बनता-बढता गया दिलीप तिवारी   ज ळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि.२३/ २४/ २५ एप्रिल २०१५ अश...

‘पेपर रद्दी’च्या बदल्यात ‘नव्या वह्या’

›
आनंद पब्लिकेशन्सचा उपक्रम ः देशभरात युवकांची साखळी जोडणार प र्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्...
Sunday, 19 April 2015

पालकांशी समन्वयासाठी ‘अॅप’

›
नंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम    शा ळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुक...

गारपिटचे संकट अटळच !

›
म हाराष्ट्रासोबत इतरही राज्यांमध्ये बारमाही होणार्‍या गारपिटचे नवे संकट शेतकर्‍यांसमोर दोन-तीन वर्षांपासून उभे ठाकले आहे. याचा सर्वाधिक फ...
Wednesday, 15 April 2015

माझे चौथे आयुष्य...( अर्थात इंटरनेटवरचे सातबारा)

›
  भा रतीय जीवनशैलीत माणसाचे आयुष्य तीन प्रमुख स्थितीत असल्याचे मानले जाते. ढोबळ मानाने विचार केला तर तो जगतो ते आणि जे इतरांना दिसते ...
Monday, 13 April 2015

‘जिल्हा बँकमां काय भेटस रे भौ?’

›
ज ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १८ जागांसाठी सुमारे २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास १०० वर उमेदवारी ...
Sunday, 5 April 2015

पीकेचा पडद्यामागील पंचनामा!

›
Amir in Makkah अ मीर-हिराणी-चोप्रा यांचा बहुवादग्रस्त पीके चित्रपट आला आणि महिनाभरात ८०० कोटींपेक्षा जास्त धंदा करून गेला. गतवर्...

विकास नियोजनातील वास्तव

›
शा सनाच्या निधीतून विकासाच्या मोठ्या योजना राबविण्याचे दिवस संपले आहेत. कर स्वरुपातून होणारी महसुली जमा आणि नागरीकांच्या किमान गरजा कार्य...

निसटामार्गाचे सेवेकरी

›
रा जपटावर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जातो. पहिला म्हणजे, एकाच विचारधारेशी कायम ...
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.