Thursday, 13 May 2021

आत्म्याच्या मुक्तीचा प्रश्न ...

(वैधानिक इशारा - खालील लेख विज्ञानवादी व अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांची वाचून स्वतःला मनस्ताप करू नये. या लेखाखाली विज्ञान, अंधश्रद्धा वगैरे विषयावर शहाणपणा शिकवाणाऱ्या कमेंट करू नये. कारण, आम्हीही विज्ञानवादीच आहोत. 'चला बोलू या ...' या संवाद कार्यक्रमात काही जणांनी कोरोना संसर्गित मृतांच्या अंत्यविधी व इतर कर्मकांड संदर्भात आम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा प्रयत्न आहे.)