जळगाव शहरातील प्रसिद्धी माध्यमांना पत्र, निवेदन, तक्रार अर्ज नावानिशी आणि बिगर नावानिशी देणारी मंडळी भरपूर आहेत. कोणतेही कारण, प्रसंग, घात- अपघात, आपत्ती घडली की विषयांच्या प्रतिक्षेत असलेली ही मंडळी पत्रकांचा अक्षरश: पाऊस पाडते. या पावसाला कोणताही मौसम नसतो. क्रिडा क्षेत्रात तर काहींनी एवढी मक्तेदारी केली आहे की, दैनिकांनी रोज बातम्या प्रसिद्ध कराव्यात म्हणून विषयांचे अफलातून नियोजन ही मंडळी करतात, करू शकतात. प्रसिद्धीची सतत अभिलाषा बाळगणारी मंडळी अधिकारी आला की स्वागत, गेला की निरोप, काही काम केले की अभिनंदन आणि काही नाही केले की निषेध करणारी पत्रके पाठवतात.
राजकिय नेत्यांच्या बाबतही हेच. वाढदिवस साजरा, पुण्यतिथी कार्यक्रम झाला, बैठक, निवेदन, अमुकची भेट अशा विषयांच्या निवेदनांचा दर दिवशी, दर आठवड्याला वृत्तपत्राच्या कार्यालयात रतीब घातला जातो. जळगावचे पत्रकछाप पुढारी, पदाधिकारी यावर पीएच.डी. होवू शकेल. मात्र, आपला विषय हा नाहीच! तो आहे पेशावरमधील लष्करी शाळेतील १४२ मुले, शिक्षकांचे निर्घृण हत्याकांड केल्यानंतर जळगावमधील किती पत्रकछाप मुस्लिम मंडळींनी या घटनेचा गांभिर्याने निषेध केला आहे ? हे शोधण्याचा. किंवा बुध्दीवादी म्हणवणार्यांनी लिखाण का नाही केले? हे विचारण्याचा. मला चांगले आठवते, जळगावमधील काही मंडळींनी इराकवर अमेरिकेचा हल्ला, सद्दामला अमेरिकेने पकडल्यानंतर- फासावर लटकावल्यानंतर, ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर, मालेगावात बाम्बस्फोट आरोपात साध्वी पकडल्यानंतर अशा अनेक घटनांच्यावेळी निषेधाच्या पत्रकांचा पाऊस मुस्लिम मित्रांनी त्या त्या वेळी पाडला होता-आहे. प्रक्षोभक भाषण करून तांबापूर, शनिपेठ, भीलपुरा, अक्सानगर, बळीरामपेठ आदी भागात दंगली घडविण्याचे कुटील नियोजन करणारी मंडळी पेशावर घटनेचा निषेध करताना दिसली नाही.
व्यापार-उद्योगांच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिका-यांशी सलगी करणारी मंडळी निषेधाचे निवेदन देताना दिसली नाही. सामान्य मुस्लिमांच्या विरोधात मी नाही पण प्रसंग पाहून रंग बदलणा-या मुस्लिम पुढा-यांच्या विरोधात आहे. जळगावमध्ये सिमीचे समर्थक सापडले होते. भुसावळमध्ये बाम्बस्फोटाशी संबंधित संशयित दडून होता. एक संशयित मौलाना ईदगावच्या मशीदीत आश्रयाला होता. असे एक ना अनेक विषय डोळ्यांसमोर येतात. येथे समाजद्रोही मंडळींना दडवण्याची प्रवृत्ती दाखवायची आहे, सारा मुस्लिम समाज आरोपिच्या पिंज-यात उभा नाही करायचा. पण त्याच समाजातील काही मंडळी यात आहे; हेच ठळकपणे आणि मुद्दाम मांडायचे आहे. मुस्लिमांमध्ये दहशतवादी प्रवृत्ती का वाढते? हा विषय वादाचा असू शकतो मात्र, दहशतवादाचे समर्थन, त्याला आश्रय देणे किंवा सोयीच्या ठिकाणी निषेध, आक्षेप नोंदवणे हे धोकादायक आहे.
माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्याशी मैत्री जुनी आहे. पण, विश्वास कोणावर आहे विचारले तर १० दिवस विचार करून दोन-तीन नावेच सांगता येतील. धोकादायक वाटते ती ही मंडळी. सामान्य मुस्लिम कधीही भीतीदायक वाटत नाही. तो दूधवाला असतो, भंगारवाला असतो, वाहनचालक असतो, प्लंबर असतो, तो कोणीही असतो. तो भारतीय असतो. अखेरचा मुद्दा एवढाच; पेशावरमध्ये शाळकरी मुलांना मारणा-या तालिबानी दहशतवाद्यांनी आता तेथील अधिकारी आणि नेत्यांच्या मुलांना मारायचा ईशारा दिला आहे. भारतातील मुस्लिमांनी आता नव्याने वैचारिक आणि राष्ट्रवादी विचार परिवर्तन सुरू करण्याची हिच वेळ आहे. तालिबानी आता तुमच्या मूळावरच उठले आहेत. अहिराणीत याला म्हणतात, "तुमना डिर्या खुडी टाकूत". मराठीत अर्थ, "तुमच्या कुळाचा नायनाट करू". पाकिस्तानात वाढलेल्या, पोसलेल्या, दडलेल्या, जपलेल्या दहशतवाद्यांनी तेथील नमक खावून तेथील कूळालाच संपवायची भाषा वापरली आहे. कशातून मिळते ही शिकवण ? कशातून मिळतो हा संस्कार? माझा कोणी मुस्लिम मित्र समजावून सांगेल ?? मी माझ्यावरील संस्कारातून सांगू शकतो, "वसुधॅव कुटूंब कम्"
Posted on FB - २१ डिसेंबर २०१४ २०१५

No comments:
Post a Comment