मदरशांमधून कडव्या धार्मिक संस्काराचे शिक्षण घेवून आलेल्या आणि नंतर लष्करी शाळेत शिक्षण घेणा-या मुलांनी अल्लाहला प्रश्न विचारला की, आपण कोणाला जन्नत देणार ? लष्करी शिक्षण घेणा-या मुलांचा कत्ले आम करणा-या इस्लामच्या तथाकथित कैवारी जिहादींना की, भविष्यातील शांततेसाठी (ही मुले सिमेवर निरपराध काश्मीरींना मारतील हे माहित असूनही) लष्करी शिक्षण घेणा-या आम्हा मुलांना ??? या प्रश्नावर अल्लाह निरूत्तर झाले.
मेल्यानंतर जन्नत खरोखर आहे का ? कोणीही अजून सांगू शकलेले नाही. पण खरेच जन्नत असेल, तर त्याच्या प्रवेशव्दारावर मुंबई मालिका स्फोट १९९३, मुंबई लोकल ब्लास्ट २००६, मुंबईवरील हल्ला २००९ (२६/१२), हैदराबाद मक्का मशीद ब्लास्ट २०१३ मधील निरपराध मृत अजूनही उभे राहून जन्नत नसिब व्हावी म्हणून अल्लाकडे न्याय मागत असावेत. मग अशावेली जन्नतच्या आतून ओसामा बिन लादेन, अफझल गुरू, अजमल कसाब हे या बाहेरच्या मृतांना वाकुल्या दाखवून हसत असतील का ??? म्हणत असतील, जन्नत तो हमे मिली है क्योकी; हम मारनेवाले "पाकी" (पवित्र) है और तुम मरनेवाले "नापाक" (अपवित्र) हो.
पाकिस्तानातील क्रौर्य हेच आहे की तेथे बंदूक सहज मिलते आणि चालविणे सहज शिकवले जाते, पण ती बंदूक लष्कराच्या हातात असली तरी युद्धबंदी मोडून काश्मीरमधील निष्पापांना मारते, दहशतवाद्यांच्या हातात असली तरी भारतासह पाकमधील निरपराधांना मारते. हे वास्तव भारतीय मुस्लिमांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण भारताच्या जमिनीवर कोणताही मुस्लिम विनाकारण मारला जात नाही. जन्नत भारतापेक्षा वेगली असूच शकत नाही !!!!
जेथे रक्ताचे पाट वाहिले त्या शालेत लष्करी शिक्षण घेणा-या पाकच्या एखाद्या मुलाने जर आज विचारले की, आम्ही हे लष्करी शिक्षण का घेतोय ? बंदूक चालवायची शिकून निरपराध, निष्पाप माणसेच मारायची तर दहशतवादी संघटनांमध्ये थेट भरती का होवू नये ???
मला वाटते यावर मुल्ला, मौलवी गप्प बसतील.
अल्लाहचा ईन्साफ पाहा, दि. १६ डिसेंबर २०१४ ला तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमध्ये मुले मारली लष्करी शालेत, यापूर्वी डिसेंबर २००९ मध्ये नमाज पढणारी सुन्नी जमातीची ४० माणसे मारली होती रावलपिंडीच्या मशीदीत आणि मे २०११ ला ओसामा मारला गेला होता पाकिस्तानातील लष्करी तलाच्या क्षेत्रात एबोटाबादमध्ये ???
भारतातही मुस्लिमांकडे संशयाने पाहिले जाते ते यामुलेच. प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नसतो, हे जेवढे सत्य आहे तेवढेच सापडलेला प्रत्येक दहशतवादी मुस्लिम असतो, हेही सत्यच आहे. हो, अब्दुल नाव असलेले मुस्लिम राष्ट्राभिमानी असतात असे इतिहास सांगतो. जसे गांधीजींचे सहकारी खान अब्दुल गफार खान, लढवय्या सैनिक अब्दुल हमीद कैसर, राष्ट्रपति तथा मिसाईल मैन ए पी जे अब्दुल कलाम, गायक खाँसाहेब अब्दुल करीम खाँन, मौलाना अब्दुल वहिद सिद्दीकी, माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले. अशी अजून काही नावे असू शकतात. बहुधा, अब्दुल नावाची ही किमया इतरांच्या बाबतीत का नाही ???
यावर कोणते मुल्ला, मौलवी हे सैद्धांतिक, तर्काधारित व नैतिकतेचे उत्तर देवू शकतात ???
वरील भावनांना पूरक कविता -
१) हर बार ये इल्ज़ाम रह गया..!
हर काम में कोई काम रह गया..!!
नमाज़ी उठ उठ कर चले गये मस्ज़िदों से..!
दहशतगरों के हाथ में इस्लाम रह गया..!!
- निदा फाजली
२) ये कैसा इस्लाम है
एक मुहब्बत का धर्म आज
अपने ही मासूमों
के लहू से लहूलुहान है.....
सजल श्रद्धांजलि नन्ही दिवंगत आत्माओं को...
किसी माँ ने सुबह बच्चे का…
डब्बा तैयार किया होगा !
किसी बाप ने अपने लाल को..
खुलते स्कूल छोड़ दिया होगा !!
किसे पता था वह ..
अब लौटेगा नहीं कभी !
किसे पता था गोलियों से..
भून जायेंगे अरमान सभी !!
बच्चो में रब है बसता..
उस रब से मेरी फ़रियाद है !!
तालिबान यह कैसा तेरा …
मजहब के नाम जिहाद है !!
मेमनों की तरह बच्चे…
मिमियाए जरूर होंगे !
खौफ से डर कर आँखों में
आंसू आये जरूर होंगे !!
तुतलाये शब्दों से रहम की...
भीख भी तुझसे मांगी होगी !
अपने बचाव को हर सीमाये..
उसने दौड़ कर लांघी होगी !!
मासूमो के आक्रन्द से भी न पिघले..
हिम्म्त की तेरे देनी दाद है !
हे आतंकी... यह कैसा तेरा …
मजहब के नाम जिहाद है !!
भारत से दुश्मनी निभाने…
मोहरा बनाया उसने जिसे !
जिस साप को दूध पिलाया..
वही अब डस रहा उसे !
हे आतंक के जन्मदाता….
अब तो कुछ सबक ले !
यदि शरीर में दिल है ..
तू थोड़ा सा तो सिसक ले !
आतंक के साये ने हिला दी..
पाकिस्तान की बुनियाद है !
तालिबान यह कैसा तेरा…
मजहब के नाम जिहाद है !!
कौन धर्म में हिंसा को..
जायज ठहराया गया है !
कुरान की किस आयत में ..
यह शब्द भी पाया गया है !!
कब तक तुम्हारा बच्चा..
इस तरह बेबस रहेगा !
मांग कर देखो हाथ…
साथ हमारा बेशक रहेगा !!
सबक बहुत मिल गया अब..
आतंक की खत्म करनी मियाद है !
तालिबान यह कैसा तेरा…
मजहब के नाम जिहाद है !
अश्रूपूरित श्रद्घाजंलि
- निलम
( Posted on FB - १८ डिसेंबर २१०४)

No comments:
Post a Comment