Thursday, 5 February 2015

व्हिडीओ- उंदिरखेडा येथील नागेश्‍वर मंदिर

पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथे पेशवेकालीन नागेश्‍वर मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते.

 उंदिरखेडे येथील बोरी नदीच्या काठावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराची माहिती देणारा हा व्हिडीओ पहा.


No comments:

Post a Comment